Ladki Bahin Yojana 11th Installment :- महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र मध्ये सध्या या योजनेची राज्यभर चर्चा सुरू आहे. महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचे उद्दिष्टाने ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला 1500 रुपये दिले जात आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना दहा हप्ते देण्यात आले आहे.Ladki Bahin Yojana 11th Installment
हे पण वाचा :– “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
सध्या महाराष्ट्रभर महिलांना एकच प्रश्न पडला आहे, मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? आज आम्ही तुम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची सर्व माहिती देणार आहोत जी तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्ते नियमितपणे प्रत्येक महिन्याला म्हणजेच महिन्याच्या शेवटी जमा होत आहेत.
मार्च महिन्याचा हप्ता हा 30 तारखेला आला होता परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता हा महिलांना थोडा उशिरा म्हणजेच दोन मे रोजी जमा झाला होता. आता लाडक्या बहिणींना मे महिन्याची प्रतीक्षा लागली आहे सरकारकडून याबद्दल अजून कोणतेही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण काही सूत्रानुसार हा हप्ता 25 ते 30 मे दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही येणारे आठवड्यामध्ये हा फक्त जमा होणार आहे.
हे पण वाचा :– “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
लाडक्या बहिणींची पडताळणी आता युद्ध पातळीवर :–
लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक गंभीर बाब समोर आली आहे, मुंबईत झालेल्या एका प्रकरणांमध्ये लाडकी बहिणी योजनेच्या बोगस खात्याचा सायबर क्राईम आणि हवाला व्यवहारासाठी गैरवापर झालेला उघड झाली आहे. तिच्याबद्दल पोलिसांनी सर्व छडा लावल्यावर सरकारने तात्काळी सर्व जिल्ह्यांच्या महिला व बालविकास विभागांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची खात्याची व कागदपत्राची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे.
हे पण वाचा :– “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
या कारणामुळे अनेक भागांमध्ये हप्त्याच्या वितरणात थोडा वेळ लागू शकतो परंतु घेतलेले पाऊल आयुष्यातील गैरवापर रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार नवीन संधी ?
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकार आता या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 40 हजार रुपये कर्ज देणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, लघुउद्योग किंवा छोट्या व्यवसायासाठी ज्यांना मदत ही गरज आहे अशा महिलांना आता कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
हे पण वाचा :– “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”
या कर्जाचा हप्ता सरकारकडून भरला जाणार आहे म्हणजेच महिलांवर कोणती आर्थिक बोजा येणार सध्या ही योजना विचाराधीन अवस्थेत आहे परंतु लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे जर ही योजना प्रत्यक्षात आली तर लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीची मर्यादित राहणार नाही म्हणजेच महिलांना उद्योजका बनवण्याचे स्वप्न ही पूर्ण होणार आहे.
लाभार्थ्यांनी लवकर लवकर करा या गोष्टी ?
- लाभार्थ्यांनी आपले बँक खाते अपडेट ठेवावे, खात्यात नियमित पैसे येण्यासाठी बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे.
- Kyc आणि आधार लिंक तपासावा, अनेक वेळा हप्ता अडकण्याचे कारण हे आधार किंवा केवायसी ही अडचण समोर आली आहे.
- सरकारी अपडेट कडे लक्ष द्या, योजनेची संबंधित अधिकृत माहिती व बाल विकास विभागाच्या वेबसाईट किंवा स्थानिक अधिकारी कडून मिळाली माहितीकडे तुम्ही लक्ष द्यावे.
- फसवणूक करणाऱ्या पासून सावधान व्हा, अनेक ठिकाणी लक्षात आले आहे की लाडक्या बहिणीकडून ओटीपी घेऊन त्यांच्या अकाउंट मधून पैसे काढण्यात आले आहेत. कोणती माहिती देताना खात्री करा किंवा ती अधिकृत आहे हे तपासा.
2 thoughts on “लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी ! या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता? ”