Ration card E- kyc :- रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, सध्या शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडणे व त्यानुसार शिधापत्रिका वर नाव योग्य असल्याची खात्री करणे ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच राज्यातील सर्वत्र रेशन कार्ड e-kyc करण्याची मुदत वाढ सरकारने वाढवली आहे ही मुदत वाढ आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे नाव रेशन कार्ड मधून कमी करण्यात येणार आहे असा इशारा देखील सरकारने दिला आहे.
हे पण वाचा :- आता घरबसल्या करता येणार तुम्हाला रेशन कार्ड E-kyc पहा अगदी सोपी पद्धत!
राज्यामध्ये अजून 2 कोटी 29 लाख २००० नागरिकांची kyc प्रलंबित आहे. या नागरिकांनी आपली केवायसी आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन 31 मार्चपूर्वी करून घ्यावी अन्यथा जे रेशन कार्डधारक केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत अशा रेशन कार्ड धारकांची नावे रेशन कार्ड मधून कट करण्यात येणार आहे.Ration card E- kyc
सरकारने आता ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी मेरा रेशन हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. याचा वापर करून नागरिक आता आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात जर तुम्ही देखील तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
हे पण वाचा :- आता घरबसल्या करता येणार तुम्हाला रेशन कार्ड E-kyc पहा अगदी सोपी पद्धत!
जर तुम्ही कामानिमित्त किंवा स्थलांतर झाला असेल तर तुम्ही तुमच्या जवळील स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन देखील केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. तसेच तुम्हाला आता देशातील कोणत्याही राज्यांमध्ये रेशन धन्य मिळणार आहे. सरकारने आता वन नेशन वनरेशन या योजनेअंतर्गत नागरिक आता कुठल्याही स्वस्त धान्य दुकानाहून आपले स्वस्त रेशन घेता येणार आहे.
हे पण वाचा :- आता घरबसल्या करता येणार तुम्हाला रेशन कार्ड E-kyc पहा अगदी सोपी पद्धत!
5 thoughts on “31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव”