पैसे भरले परंतु अजून मिळेना सौर पंप! पहा नेमकं प्रकरण तरी काय? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar pump Yojana :-   सरकारने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीवर सौर कृषी पंप बसवण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज देखील केली आहे व याचे पेमेंट देखील केले आहे परंतु अजून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळाले नाही पहा याबद्दलची संपूर्ण माहिती.Solar pump Yojana

हे पण वाचा :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! वीज दर होणार इतक्या रुपयांनी कमी

शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्याची टेन्शन सुटावी म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. यापूर्वी ही योजना शेतकऱ्यांना कुसुम योजना या योजनेचे अंतर्गत सुरू होते, शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत कृषी सौर पंपाला अर्ज केल्यास शेतकऱ्याला 90% अनुदान मिळते केवळ दहा टक्के रक्कम भरून  फक्त दहा टक्के रक्कम भरून सौर कृषी पॅनल व सौर कृषी पंप असा पूर्ण संच शेतकऱ्यांना मिळतो.

या योजनेमुळे जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवले तर शेतकऱ्याला दिवसा वीज उपलब्ध होते. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सौर कृषी पंप सलग २५ वर्षे वीज निर्मिती करत आहे त्यामुळे शेतकऱ्याकडून सौ कृषी पंपाला जास्त मागणी आहे. शेतकरी या योजनेला अर्ज केल्यास वीज वितरण कंपनीकडून शेतकरी वाटा संदर्भात मेसेज येतो यानंतर शेतकऱ्यांनी आपला वाटेचे पैसे भरल्यास शेतकऱ्याला सौर कृषी पंप मिळते. 

हे पण वाचा :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! वीज दर होणार इतक्या रुपयांनी कमी

ज्या कंपनी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येते की त्यांची उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे माहिती समोर आली आहे मात्र सध्या अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून देखील त्यांना सौर कृषी पंप मिळत नसल्याची शेतकऱ्यांची संख्या तब्बल अडीच लाखाच्या जवळपास आली आहे. या कारणामुळे शेतकरी मात्र आता त्रस्त झाले आहेत सरकार लवकरच यावर निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे पण वाचा :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! वीज दर होणार इतक्या रुपयांनी कमी

1 thought on “पैसे भरले परंतु अजून मिळेना सौर पंप! पहा नेमकं प्रकरण तरी काय? ”

Leave a Comment