Swarnima Scheme For Women :- सरकारकडून नियमित महिलांसाठी अनेक योजना राबवले जात जेणेकरून महिला आत्मनिर्भर बनू शकणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी एक मोठी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आता महिला उद्योजकासाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. स्वर्णिमा योजना सुरू केली आहे या योजनेमार्फत मागासवर्गीय महिलांना दोन लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते तीही अवघ्या पाच टक्के व्याजदराने.
हे पण वाचा :- मोठी घोषणा ! शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदानवर सौर कुंपण, असा करा योजनेला अर्ज
ज्या महिला आपल्या स्वतःचा व्यवसाय निर्माण करायचा आहे , अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी स्वर्णिमा योजनेअंतर्गत आता महिला आपले स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मार्फत ही योजना राबवली जाणार आहे. Swarnima Scheme For Women
या योजना मार्फत महिलांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ही योजना मोदी सरकारचे आत्मनिर्व भारत आणि स्टार्ट अप इंडिया यासारख्या उपक्रमांना पूरक असून महिला उद्योजकांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. उद्योजक बनवण्यासाठी व आपले स्वप्नाचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी या योजनेला महिलांनी अर्ज करावा.
हे पण वाचा :- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना
योजनेला अर्ज करण्याची पात्रता :-
- सर्वप्रथम अर्जदार महिला असली पाहिजे.
- अर्जदार महिलेचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असावे.
- महिला उद्योजक असावे.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न येथील नागापेक्षा कमी असावे .
या योजनेला अर्ज कसा करावा :-
तुम्हाला या योजनेला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळच्या SCA केंद्राला भेट द्यावी लागणार आहे, या ठिकाणी तुम्हाला स्वर्णिमा योजनेबद्दल ची पूर्ण माहिती घेतल्यानंतर अर्ज भरून द्यायचा आहे. अर्ज मध्ये व्यवसायिक आवश्यक माहिती व्यवसायिक संकल्पना आणि प्रशिक्षणाची आवश्यक माहिती ती भरावी लागणार आहे.
हे पण वाचा :- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना
आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- शिधापत्रिका कार्ड
- तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र
- मनात प्रमाणपत्र
- अर्जदार महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
या योजनेमार्फत मागासवर्गीय वर्गातील महिला आपल्या स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकत नाही. अशा महिलांना एक सुवर्णसंधी आहे, कमी वेळात कर्ज ठेवून महिला आपल्या रोजच्या सुरू करून आत्मनिर्भर बनू शकणार आहे. पुढच्या महिलांना आपल्या स्वतःचा व्यवसाय निर्माण करत आहे परंतु त्यांचे काही भांडवल नाही अशा महिलांनी या योजनेला लवकर अर्ज करावा.
अशाच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा