शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने घेतले दोन मोठे निर्णय या शेतकऱ्यांना होणार फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

farmers news today :- राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मिळणार आहे. राज्यातील धान उत्पादक  शेतकऱ्यांसाठी सरकार वेळ मदत जाहीर केले आहे. ज्या शेतकऱ्यांना दोन एकरपर्यंत शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, तर दुसरी खुशखबरी म्हणजे आता ज्या भागांमध्ये पाणीटंचय आहे  देखे 10 एचपी पर्यंत सौर कृषी पंप बसवण्याची परवानगी सरकारने दिली आहे.farmers news today

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर होणारा जमा?

सौर कृषी पंप योजनेत असं झाला बदल :- 

राज्यात सरकारला 10 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. कोल्हापूर व पूरप्रवण भागामध्ये शेतकऱ्यांना मोनो सोलार सौर पंप बसवण्यासाठी 20000 रुपये अतिरिक्त खर्च मंजूर करण्यात आला आहे व शेतकऱ्यांनी संयुक्तरित्या बूस्टर पंप बसवले तर यांना अशा शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा लाभ देखील मिळणार आहे.

शेतकऱ्यांना सिंचन समता वाढवण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवित आहे. 75 आपण सिंचन प्रकल्प आणि 155 पूर्ण झालेल्या प्रकल्पाची सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना नाबार्ड कडून 7500 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे व या निधीची मदत देखील ६७ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली खाली येणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी  गुड न्यूज! राज्य सरकारकडून आता वर्ग 2 जमिनीसाठी घेण्यात आला महत्वाचा निर्णय 

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा आधारित उपाययोजना जास्त वेगाने राबवल्यास सुरुवात झाली आहे व आतापर्यंत राज्यामध्ये एकूण 2.5 लाख सौर पंप  बसवण्यात आले आहे गरजेनुसार सौर ऊर्जेवर चालणारे पोस्टर पंप शेतकऱ्यांना दिले जात आहे तसेच महाराष्ट्रात सरकारने वीज बिल मुक्ती धोरण राबवण्यात येते दिशेने पुढील दिसत आहे. 

या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे व खर्च देखील कमी होईल. तसेच सिंचन सुविधा सुधारित आणि ऊर्जेचे खर्चात कपात होईल व या योजनेमुळे राज्यातील कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment