सोन्याच्या दरात आज तब्बल 930 रुपयांची घसरण! गुंतवणूकदार गोंधळले तुमच्या शहरात काय आहे किंमत?
Gold Price Today | शुक्रवारी सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याचे दर चढ-उताराच्या खेळात अडकलेत. विशेषतः आजच्या दिवशी तर गुंतवणूकदार अक्षरशः चकित झालेत, कारण एमसीएक्सवर सोनं तब्बल 930 रुपयांनी स्वस्त झालं आहे!Gold Price Today हे पण वाचा | सोनं स्वस्त, चांदी महागली! बाजारात मोठा बदल खरेदीआधी नक्की वाचा हे दर या … Read more