DA Hike July 2025: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार, जुलैपासून महागाई भत्ता वाढणार!
DA Hike July 2025 | महागाईने सामान्य माणसाचं जगणं कष्टाचं केलंय. बाजारात भाजीपाला असो की दवाखान्याचं बिल, प्रत्येक गोष्टीच्या किमती आकाशाला भिडत चालल्या आहेत. अशा काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लवकरच त्यांच्या पगारात वाढ होणार असून, महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. … Read more