31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव
Ration card E- kyc :- रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, सध्या शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडणे व त्यानुसार शिधापत्रिका वर नाव योग्य असल्याची खात्री करणे ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच राज्यातील सर्वत्र रेशन कार्ड e-kyc करण्याची मुदत वाढ सरकारने वाढवली आहे ही मुदत वाढ आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली … Read more