शेतकऱ्यांसाठी मोठी योजना ! सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार 50 % अनुदान लवकर करा अर्ज
kadba kutti machine yojana | नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी अनेक नवीन योजना राबवले आहेत यामध्ये पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जनावरांच्या चाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी सरकारने कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन एचपीची विद्युतच चलित कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. या कडबा कुट्टी मशीन … Read more