लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही नाही जमा! लाखो महिलांचा संयम सुटत चाललाय?
Ladki Bahin Yojana Update | लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, आणि त्यामुळे राज्यभरात लाखो महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस उलटले तरी अजून हप्त्याचा ठावठिकाणा नाही. गावागावात महिलांच्या ग्रुपमध्ये याच विषयावर चर्चा रंगतेय “ताई, हप्ता आला का गं?” हे पण वाचा | “या महिलांना … Read more