फक्त 59,490 रुपयांत Hero ची स्वस्तातली बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर! 142 किमी रेंज आणि जबरदस्त फीचर्स!
Hero Vida VX2 Price | आजकाल पेट्रोलचे दर गगनाला भिडलेत. शहरी असो वा ग्रामीण, सर्वसामान्य माणसाला दररोजचा प्रवास करताना खर्चाचा ताण जाणवतोय. पण याच काळात Hero MotoCorp ने ग्राहकांच्या गरजा ओळखत एक भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवली आहे Vida VX2. ही स्कूटर विशेषतः त्याच्या किंमतीमुळे आणि जबरदस्त फीचर्समुळे चर्चेचा विषय ठरतेय.Hero Vida VX2 Price हे … Read more