सावधान ! महाराष्ट्राला पुढील 5 दिवस धोक्याचा इशारा, हवामान विभागाने वर्तवला नवीन अंदाज
weather forecast today :- महाराष्ट्रातील हवामान मागील अनेक दिवसापासून बदलत आहे, उष्णतेमुळे काही भागांत घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागांमध्ये होळी नंतर अवकाळी पावसाचे ढग दिसून येत आहेत. हवामान विभागाने चंद्रपूर, लातूर, संभाजीनगर, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार अविकारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर विदर्भात काही ठिकाणी तापमान हे 40°c पर्यंत पोहोचल्याचे दिसून आले … Read more