राज्यात धो–धो पाऊस होणार का पुन्हा लागणार ब्रेक? या तारखेपासून हवामानात होणार मोठा बदल..

Weather Updates

Weather Updates: यंदा मान्सूनने सुरुवातीला चांगलीच धडाकेबाज एन्ट्री केली. २६ मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर लगेचच गडचिरोलीमार्गे विदर्भात तो दाखल झाला, आणि काही दिवस दमदार पाऊसही झाला. मात्र, त्यानंतर अचानक पावसाने ब्रेक घेतल्याचं चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक भाग पावसाच्या प्रतीक्षेत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जमिनीची ओल कमी होत चालली … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढली! मान्सूनची प्रतीक्षा लांबणार, हवामान विभागाचा नवीन अंदाज…

IMD Rain Forecast

IMD Rain Forecast: सध्या महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीसाठी अनुकूल वातावरणाची वाट पाहत असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) एक महत्त्वाचा आणि काहीसा चिंता वाढवणारा अंदाज वर्तवला आहे. येत्या ४८ तासांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत म्हणजेच ९ आणि १० जून रोजी (आताच्या वेळेनुसार हे … Read more

खरीप हंगामात संकटाची चाहूल: पंजाबराव डख यांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj: महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं आगमन नेहमीपेक्षा वेगळं आणि काहीसं अनपेक्षित होतं. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची धांदल उडवली. हा पूर्वमोसमी पाऊस जवळपास संपूर्ण मे महिनाभर टिकून राहिला, ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं, उभी पिकं सडून गेली आणि खरीप हंगामाची पूर्वतयारी रखडली. हे पण वाचा| पुढील … Read more

मन्सूनचा राज्यात ब्रेक..! पुढील 5 दिवसांत कुठे बरसणार वरुणराजा? जाणून घ्या सविस्तर

Weather Updates

Weather Updates: यंदा मान्सूनने महाराष्ट्रात वेळेआधी हजेरी लावली, पण आता गेल्या नऊ दिवसांपासून तो एकाच ठिकाणी थांबला आहे. २९ मे रोजी राज्यात दाखल झाल्यानंतर काही प्रमुख भागांपर्यंत मजल मारत मान्सूनने आपला प्रवास थांबवला आहे. हवामानातील बदलांमुळे, कमी दाबाचा पट्टा आणि आवश्यक पोषक वातावरण नसल्याने मान्सूनचा जोर ओसरला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा कायम आहे, … Read more

मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू !  जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला

Monsoon 2025 Maharashtra

Monsoon 2025 Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. विशेषतः पूर्व विदर्भात तर १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे चित्र दिसतेय. यावर्षी मान्सून केरळमध्ये नेहमीच्या १ जूनऐवजी थोडा आधीच २४ मे रोजी दाखल झाला. महाराष्ट्रातही २५ मे रोजी मान्सूनची एंट्री झाली. पण एवढ्यावरच समाधान मानू नका कारण अजून वापसा झालेला नाही.Monsoon … Read more

महाराष्ट्रात मान्सूननं केली धडाक्यात एण्ट्री राज्यभरात पावसाचा जोर, काही ठिकाणी रेड अलर्ट

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert :- महाराष्ट्रात यंदा मान्सूननं नेहमीपेक्षा तब्बल १२ दिवस आधी हजेरी लावली आणि आता तर गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर पावसानं थैमान घातलं आहे. आज मंगळवार, २७ मे २०२५ रोजी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.Maharashtra Rain Alert हे पण वाचा | अवकाळी पावसाचा कांद्याला फटका! लवकरच भाववाढीची … Read more

आत्ताची सर्वात मोठी बातमी ! केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री या तारखेला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार मान्सून 

Monsoon big update

Monsoon big update : एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, कडाक्याच्या उन्हाळ्यात आता नागरिकांसाठी एक मोठी बातमी आली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून भारतीय हवामान विभागाने याची अधिकृत घोषणा केली आहे. मान्सून एक आठवडाभर आधीच दाखल झाला आहे आता महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांना लागली आहे.Monsoon big … Read more