लाडक्या बहिणीला मिळाली खुशखबर ! रक्षाबंधन आधीच महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा
ladki bahin yojana maharashtra | लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्र महिलेंना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधना आधी जुलै महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली … Read more