IMD WEATHER NEWS | 15 ऑक्टोबर पासून राज्यातील वातावरण बदलणार, या भागात मुसळधार पावसाची शक्यता?
IMD WEATHER NEWS | सध्या राज्यात सणसुदीचे दिवस सुरू आहेत आणि याच मुहूर्तावरती हवामान खात्याने पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारी बातमी दिली आहे. राज्यात सध्या दिवाळी पावसाळी होणार का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात 15 ऑक्टोबर पासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिलेला आहे. राज्यात दुपारनंतर कुठेही वादळी … Read more