लाडक्या बहिणीसाठी आणखीन एक मोठी योजना !  महिलांसाठी नव्या योजनांचीही घोषणा

mofat pithachi girni yojana

mofat pithachi girni yojana : राज्य सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेली दिशा दिवसेंदिवस ठोस होत चालली आहे. ‘माझी लाडकी बहिण’ ही योजना शिंदे सरकारच्या काळात सुरू करण्यात आली आणि अवघ्या काही महिन्यांत राज्यातल्या लाखो महिलांचा आधार ठरली. आजघडीला या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका वर्षात सरळसरळ १८ हजार रुपयांचा … Read more