आला रे आला… महाराष्ट्रात मान्सून आला..! राज्यात पावसाचा धुमाकूळ होणार; पहा हवामान अंदाज..

Monsoon Rain In Maharashtra

Monsoon Rain In Maharashtra: शेवटी तो क्षण आलाच… गेले कित्येक दिवस डोळ्यांत प्राण आणून ज्याची वाट पाहत होतो, तो आपल्या महाराष्ट्रात अखेर दाखल झाला! नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून आज रविवार (दि. २५ मे) रोजी महाराष्ट्रात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. या वर्षी मान्सूनने घेतली वेगवान वाटचाल सुरू आहे १२ दिवस … Read more