शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सातबारा आणि ८अ उतारे थेट तुमच्या व्हॉट्सअॅपवर
Online Land Records: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून, तुम्हाला तुमच्या जमिनीचे महत्त्वाचे कागदपत्रे, म्हणजेच सातबारा आणि ८अ उतारे, तसेच इतर संबंधित नोंदी थेट तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत! यासाठी फक्त १५ रुपये शुल्क लागणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, … Read more