महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार पुनरागमन: पंजाबराव डखांचा या जिल्ह्यांना ‘अलर्ट’; जिल्ह्यांची यादी इथे पहा
Panjabrao Dakh Havaman Andaj: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग चिंतेत होता. पेरणी करावी की नाही, मान्सूनचे काय होणार, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते. मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्यानंतर मान्सूननेही वेगाने राज्यात प्रवेश केला. परंतु, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता ही प्रतीक्षा संपणार … Read more