पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; 13 ते 18 जून दरम्यान महाराष्ट्राला अतिवृष्टीचा धोका…
Panjabrao Dakh: महाराष्ट्रात सध्या हवामानाचा लहरीपणा अनुभवला जात आहे. मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे काही ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहिले. आता पुन्हा एकदा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आगामी काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, विशेषतः 13 ते 18 जून दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका असल्याची … Read more