PM किसान योजनेचा २०वा हप्ता कधी मिळणार? अर्ज करण्याची शेवटची संधी, ही कामं तातडीनं पूर्ण करा
pm kisan yojana list : शेतकऱ्यांच्या घरात थोडीफार आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारनं सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आजघडीला देशातल्या सर्वात प्रसिद्ध आणि विश्वासार्ह योजनेपैकी एक ठरली आहे. या योजनेतून दरवर्षी ६००० रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये, म्हणजेच प्रत्येकी २००० रुपये, दर चार महिन्यांनी मिळते. … Read more