लोन घेतलंय? मग ही RBI ची नवी घोषणा तुमचं नशीब बदलू शकते!
RBI Credit Score Update | आजकाल प्रत्येकालाच एखाद्या टप्प्यावर लोन लागून येतं मग ते घराचं असो, कारचं, शिक्षणाचं किंवा अगदी अडचणीच्या वेळेस घेतलेलं पर्सनल लोन. पण लोन घेताना किंवा फेडताना सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचं सिबिल स्कोअर. हाच स्कोअर बँक तुमच्या पात्रतेवर आधारित तुमचं लोन मंजूर करते किंवा नाकारते. मात्र आतापर्यंत एक मोठी अडचण होती लोन … Read more