दारूच्या नशेत कोण काय करीन सांगता येत नाही! पठ्ठ्या चक्क वाघाला मांजर समजून दारू पाजू लागला; भन्नाट व्हिडिओ व्हायरल..
Viral Video Of Tiger: मध्यप्रदेश मधील शिवानी जिल्ह्यात जबरदस्त घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. एखाद्या माणसानं वाघ पाहिला तर भीतीपोटी काय करावे हे सुचत नाही. वाघ म्हणजे जंगलाचा राजा त्याचं नाव घेतलं तरी सर्वसामान्य माणूस घाबरून पळत सुटतो. मात्र या घटनेत काही वेगळच पाहायला मिळाला आहे. कारण एक … Read more
 
					 
						