तडपालम..! क्युट चिमुकलीच्या गोड आवाजाने सगळ्यांचं मन जिंकलं; व्हिडिओ पाहून तुम्हालाही भारी वाटेल..
Viral Video: आज-काल सोशल मीडिया प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं बनलं आहे. सोशल मीडियावर रोज वेगवेगळी व्हिडिओ व्हायरल होत असतात. मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांना सोशल मीडियाचे वेड लागले आहे. अगदी लहान लहान मुलं देखील मोबाईलवर व्हिडिओ बनवून पोस्ट करत आहेत. गाणी गाणं भारी डान्स करणे आणि आपलं कौशल्य सोशल मीडियावर सादर करणे प्रत्येकालाच आवडते. अनेक वेळा चिमुकल्या मुलांचे … Read more