बापरे..! म्हशीच्या वर दुसरी म्हैस अन् त्यावर बसून फिरतोय माणूस; व्हिडिओ पाहून सर्वच थक्क झाले..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: आज कालच्या सोशल मीडियाच्या जगात रोजच काहीतरी अनोखीक पहायला मिळतं. रोज काही ना काही नवीन पाहायला मिळतं. यामध्ये कधी हसवणारे व्हिडिओ असतात तर कधी आश्चर्यचकित करणारे. मात्र यावेळी समोर आलेला व्हिडिओ पाहून अक्षरशा तुम्हाला तुमच्या डोळ्यावर देखील विश्वास बसणार नाही. कारण या व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य पाहून तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. खरंच असं काही घडलं असेल का AI ने बनवले असेल. असा प्रश्न निर्माण होतो.

सोशल मीडियावर सध्या असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जे पाहून आपल्याला आपल्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही. या व्हिडिओमध्ये देखील असेच भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एक माणूस अक्षरशः दोन म्हशीच्या वर बसून सफरचा आनंद घेत आहे. हा व्यक्ती चक्क एकाखाली एक म्हैस तिच्या पाठीवर दुसरी म्हैस आणि त्यावर आरामात बसून फिरत आहे. आता आशय दृश्य पाहून कोणीही गोंधळून जाईल.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडिओमध्ये नक्की काय आहे?

या व्हिडिओमध्ये रस्त्यावरून एक कार जात असताना त्याला हा अजब प्रसंग दिसतो. एक म्हैस अगदी शांतपणे चालत आहे तिच्या पाठीवर दुसरी म्हैस आणि त्यावर हा व्यक्ती बसून सफरचा आनंद घेत आहे. आश्चर्याचे म्हणजे या तिघांचाही तोल ढासळत नाही सगळं जसं अगदी स्थिर आणि समतोल दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून असं वाटेल जसं काही सर्कस एखादे दृश्य सादरीकरण होत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला अगदी काही वेळातच लाखो व्ह्यूज आणि लाईक मिळाल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाख पेक्षा अधिक लोकांनी लाईक करून आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.

लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहून लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, ही टेक्नॉलॉजी खरी जादूच आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे. हा खरा व्हिडिओ आहे का AI ने बनवला आहे. अनेकांनी तर या अनोख्या दृश्यावर आश्चर्य व्यक्त करत या माणसाच्या अनोखीक कौशल्याचे कौतुक केले आहे. Viral Video

हे पण वाचा| बापरे! अजगराला पकडण्यासाठी तरुणी धावली अन् जे घडलं ते पाहून थरकाप उडेल; जबरदस्त व्हायरल व्हिडिओ पहाच..

आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे दृश्य खरं आहे का AI ने एडिट केलेले आहे. याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेले नाही. काही जणांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ एडिट केलेला असावा तर काहीजण म्हणतात की ग्रामीण भागात कधीकधी अशा भन्नाट दृश्य पहायला मिळते. सत्य काही असो या व्हिडिओ ने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं हे मात्र खरं आहे.

टीप: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्याच्या सत्या बाबत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. आम्ही हा व्हिडिओ फक्त माहितीच्या स्वरूपात तुमच्यासमोर ठेवत आहोत. कृपया अशा प्रकारचे कृत्य करण्याचे प्रयत्न करू नका. कारण हे दृश्य खऱ्या आयुष्यात धोकादायक ठरू शकतात. हा व्हिडिओ केवळ मनोरंजन म्हणून पहा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!