राज्यात धो–धो पाऊस होणार का पुन्हा लागणार ब्रेक? या तारखेपासून हवामानात होणार मोठा बदल..
Weather Updates: यंदा मान्सूनने सुरुवातीला चांगलीच धडाकेबाज एन्ट्री केली. २६ मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर लगेचच गडचिरोलीमार्गे विदर्भात तो दाखल झाला, आणि काही दिवस दमदार पाऊसही झाला. मात्र, त्यानंतर अचानक पावसाने ब्रेक घेतल्याचं चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक भाग पावसाच्या प्रतीक्षेत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जमिनीची ओल कमी होत चालली … Read more