Tur Market Price | राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी येत आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला तर उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस राहिले आहेत. कारण यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला तुरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु मध्यंतरी तुरीच्या दारामध्ये चढ-उतार झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता.
त्याच मध्ये केंद्र सरकार अंतर्गत तुर बाजार भाव मध खरेदी करण्यात येणार असल्याने तुरीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. परंतु सध्या तुरीचे भाव घसरले होते पुन्हा एकदा तुरीचा दर 11000 यांचा पार गेला आहे. अशातच तुरीचे दर पुन्हा एकदा तेरा हजारांच्या पार जाणार अशी शक्यता तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.
यंदाचे नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात तुरीच्या दरवाढीने सुरू झाली आहे. म्हणजेच तुरीच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली आहे. खरं मागचे दोन महिन्या त बाजार भाव पाहिजे झालं तर तू सोयाबीन कापूस दिया पिकाला अपेक्षित असा दर मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु सध्या तुरीला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण यंदा तुरीने शेतकऱ्यांना चांगले कमाई करून दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तुरीचे दर साडेदहा हजार रुपये होते तर दोन दिवसापासून तुला जर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे. याच दरम्यान तुरीच्या दारामध्ये 500 ते 600 रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे.
काही बाजार समितीमध्ये तुरीचा दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा तुरीचे दर 13000 रुपयांच्या पार होणार का अस प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच सुरुवातीला दरामध्ये चढ-उतार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निरशा दिसून येत होती.
2024 सुरुवातीला तुरीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती. कारण तुरीची हार्वेस्टिंग सुरू असतानाच तुरीच्या दर घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्याची मोठी चिंता वाढत चालली होती. परंतु आगामी काळात भाव वाढवणार हे ठाऊक होते. परंतु ज्या वेळेस तुरीच्या हार्वेस्टिंग झाली त्यावेळेस भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असे वाटत होते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर साठवणी केला भर दिला. त्यामुळे आता सध्याच्या तुरीचे बाजारभाव वाढू लागले आहेत व आता त्यांना मोठा दिलासा मिळाला असून उत्पन्न कमी असले तरी चांगले नफा मिळणार आहे.
बाजारामध्ये अपेक्षित अशी तुरीची मागणी असताना शेतकऱ्यांनी तूर साठवलेल्या भर दिल्याने तुझ्या दरवाढच असल्याचा अभ्यासकांचे मत आहे. येत्या हंगामामध्ये तुरीचे दर साडेअकरा हजार रुपयांच्या पार जाणार आहेत. त्यामुळे लवकर तुरबाड आजाराने तपापार करून तेरा हजार रुपये पर्यंत जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे व शेतकऱ्यांना योग्य असा भाव मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुरीला मिळणार 13000 भाव तर राज्यात या बाजार समितीमध्ये मिळतोय विक्रमी दर”