Votar id Card download | मित्रांनो मतदान ओळखपत्र हे महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला लोकशाहीचं खरबळ देणारे एक महत्त्व पूर्ण दस्तावेज आहे. मतदान ओळखपत्र काढण्यासाठी याआधी तुम्हाला अनेक सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडत होती आणि सरकारी कार्यालय म्हटले की मोठ मोठ्या रांगा त्यामुळे अनेक नागरिक 18 वर्षे पूर्ण झाल्या नंतरही आपले मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये चकरा मारताना दिसत आहे.
हे पण वाचा | मोठी बातमी! आधार कार्ड संदर्भात नवीन नियम, आता फक्त इतक्या वेळा बदलता येणार आधार कार्ड मध्ये माहिती
मतदान ओळखपत्राचे महत्त्व
तुम्हाला माहित आहे का मतदान ओळखपत्र का गरजेचे आहे ? एकीवर एक निवडणुकीपुरते मर्यादित नाही तर सरकारी योजनेचा लाभ आणि तुम्हाला कोणत्याही बँक मध्ये खाते उघडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. त्याचबरोबर तुम्हाला अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी मतदार ओळखपत्र ची गरज लागते.
जर तुम्ही अठरा वर्षे पूर्ण असेल तर तुम्हाला देखील मतदान ओळखपत्र काढण्याची गरज आहे. तुम्ही भारतीय नागरिक असा आणि पक्षाचा पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्हालाही अगदी सोप्या पद्धतीने मतदान ओळखपत्र काढता येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :–
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
पॅन कार्ड
जन्म प्रमाणपत्र
दहावीचा प्रमाणपत्र
पत्त्याच्या पुराव्यामध्ये कागदपत्र
विज बिल/ वाणी बिल/ लाईट बिल
दोन पासपोर्ट साईज फोटो
या प्रकारे करा ऑनलाईन अर्ज :–
मोबाईल किंवा संगणकावर www.nvsp.in या राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर जा.
2. तिथं “Apply online for registration of new voter” किंवा “Form 6” वर क्लिक करा.
3. तुमचं नाव, पत्ता, राज्य, जिल्हा, जन्मतारीख, मोबाईल नंबर असं सगळं व्यवस्थित भरा.
4. लागणारी कागदपत्रं आणि फोटो अपलोड करा.
5. सगळी माहिती नीट तपासून “Submit” वर क्लिक करा.
इतकं झालं की तुमचा अर्ज सबमिट होतो. मग काही दिवसात तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे स्थितीची माहिती मिळते.
हे पान वाचा | आता आधार कार्डवर मिळणार १०,००० रुपयांचं वैयक्तिक कर्ज! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
मतदान ओळखपत्र हरवला आहे तर काय करावे?
जर तुम्ही याआधी मतदार ओळखपत्र काढले आहे व ते हरवले आहे, यावेळी तुम्ही नवीन मतदान ओळखपत्र कसे काढायचे. तुम्हाला वर दिलेल्या निवडणूक विभागा च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डिजिटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करू शकता.
Disclaimer :
वर दिलेली माहिती ही सरकारी पोर्टल www.nvsp.in च्या माध्यमातून घेण्यात आली आहे. प्रक्रियेमध्ये बदल झाल्यास अधिकृत पोटाला भेट देऊन तपासणी करावी कोणत्या आर्थिक देवाण-घेवाण किंवा वैयक्तिक माहिती कोणत्याही अनअधिकृत वेबसाईटवर देऊ नये अधिकृत वेबसाईट वरच तुमची माहिती द्या.