weather update tomorrow :- हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने अशी तीन सायक्लोन सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाल्यामुळे हवामान विभागाने चक्रीवादळासारखी स्थित निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.weather update tomorrow
हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव
देशभरात अनेक ठिकाणी कधी जास्त उष्णता तर कधी गारपीट अशी स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण भारतात काही राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 40 किलो वेगाने वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे.
तर दुसरीकडे हीटवेट चा अलर्ट असे दुहेरी संकट सध्या महाराष्ट्र वर आहे. महाराष्ट्रातील जवळपास आठ जिल्ह्यांमध्ये वादळीवाराचा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर ठेवला आहे तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मधील स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील आजचा हवामान अंदाज कसा असणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी! वाहतूक नियमांमध्ये करण्यात आले मोठे बदल, जाणून या नवीन बदल अन्यथा भरावा लागणार दंड
या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होता इशारा :-
हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील हलक्या स्वरूपाचा पाऊस जाणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली नांदेड जिल्ह्यातील ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याचबरोबर परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात उद्या देखील हलक्या स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तनात आला आहे.
या जिल्ह्यामध्ये राहणार वादळी वाऱ्यासह पाऊस?
हवामान विभागाने 22 व 23 मार्च रोजी या आठ जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुसलदार पावसाचा इशारा देण्यात आला असून तब्बल 40 ते 50 किलोमीटर काशी वेगाने वारे वाहणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे विजेच्या कडकडाट मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तनात आला आहे.