लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून का झाला नाही जमा? आली मोठी माहिती समोर 

government scheme for housewife : राज्य सरकारने  राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना इतकी रक्कम दिली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते प्राप्त झाले आहे व महिला आता 8 वे हप्त्याची वाट पाहत आहे परंतु फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा हप्ता आहे अजून देखील लाडक्या बहिणीला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही.

हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव

लाडक्या बहिणींना  फेब्रुवारी महिन्याचे पैसे अजून देखील मिळाले नाही याचे मुख्य कारण समोर आले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर होतात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती जुलै महिन्यात या योजनेचा शुभारंभ केला होता. या योजनेचे सात हप्ते महिलांच्या खात्यावरची जमा आहे.

काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितली होती की मी लाडकी पण योजनेचे पैसे लवकरच येणार आहेत मी आत्ताच चेकवर सही करून आलोय. असे त्यांनी कार्यक्रम मध्ये असताना सांगितले होते  अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत यामागचे कारण समोर आले आहे  तांत्रिकी अडचण असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यात  आले नाही,परंतु ही अडचण दूर होतात पैसे जमाना होणार आहे.

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना मिळणार, मोफत सोलार आटा चक्की? योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू

काही सूत्रांच्या माहितीनुसार असे देखील सांगण्यात येत आहे की, अजून एक कारण असू शकते  कारण म्हणजे पडताळणी सध्या लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या महिलांची पडताळणी सुरू आहे पूर्ण झाल्यानंतर पुढील आता महिलांच्या खात्यावरती पडण्यास सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यात देखील तिला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!