Gold Rate Today: सोन्याच्या किमती दिवसान दिवस वाढत आहेत. देशभरात सराफ बाजारात सोन्याबरोबर चांदीच्या दरात देखील वाढ होत आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे गणित बिघडताना दिसत आहे. मात्र आज ग्राहकांना मोठा जिल्हासा मिळाला आहे. सोन्याचे दर आज कालच्या तुलनेत 270 रुपयांनी घसरले आहेत. या लेखामध्ये आज आपण सोन्याच्या किमती काय आहेत या सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आज 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा दर 8860 रुपये एवढा आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 81446 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 67, 670 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा झाला आहे. त्याचबरोबर दहा ग्रॅम चांदीचा दर 991 रुपये एवढा आहे तर एक किलो चांदीचा दर 99 हजार दहा रुपये एवढा आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या व चांदीच्या किमती घसरल्या आहेत. Gold Rate Today
हे पण वाचा | राज्यातील या पाच जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासोबत पावसाचे अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर
आज चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 82,700 प्रति 10 g एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. त्याचबरोबर मुंबई शहरांमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर 82 हजार 700 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 220 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. दिल्ली शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 82850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90370 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
कोलकत्ता मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 82700 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. बेंगलोर शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 82700 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. हैदराबाद शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 82700 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90220 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
हे पण वाचा | राज्यातील या पाच जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासोबत पावसाचे अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
केरला शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 82700 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 220 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. पुणे शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 82700 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट पाण्याचा दर 90 हजार 220 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. अहमदाबाद शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 82 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 270 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.