लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! आता या लाडक्या बहिणींना मिळणार नाही एप्रिल महिन्याचा हप्ता 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana maharashtra :- महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी! तुम्ही देखील लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. महिलांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते दिले आहेत. आता महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. ladki bahin yojana maharashtra

हे पण वाचा :- महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा! 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना अनेक निकष लावण्यात आले आहे. जे महिला या निकषांमध्ये पात्र ठरणार आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये आता महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे व महिलांच्या घरात चार चाकी वाहन नसले पाहिजे, त्याचबरोबर घरात कोणी सरकारी नोकरीला नसावा महिलाही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असली पाहिजे. 

हे पण वाचा :- महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा! 

ज्या महिला या सर्व निकषांमध्ये पात्र राहणार आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत नऊ लाख महिला अपात्र केल्या आहेत व  मार्च महिन्याच्या महिलांचे अर्ज बाद केले आहे या या अर्जाची अजून कसलीही माहिती समोर आली नाही. पण तुझ्या महिलाची अर्ज पत्र झाले आहेत अशा महिलांना पैसे मिळाले मिळाले नाही.

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार ? 

लडकी बहीण योजनेअंतर्गत या महिला पात्र आहेत अशा महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार अशी आतुरता लागली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणारे जी अजून अधिकृत माहिती समोर आली नाही परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होणार अशी अपेक्षा आहे. अजून अनेक लाडक्या बहिणीची पडताळणी बाकी आहे त्यामुळे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हफ्ता मिळणार असल्याचे सूत्रांकडून माहिती आहे. 

अशाच नवीन माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

7 thoughts on “लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! आता या लाडक्या बहिणींना मिळणार नाही एप्रिल महिन्याचा हप्ता ”

Leave a Comment

error: Content is protected !!