माझी लाडकी बहीण योजना ! आता घरी बसून करता येणार अर्ज , फक्त एका मिनिटात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mazhi ladki bahin yojana online apply :- महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना, परंतु या योजनेला अर्ज कुठून करायचा व कसा करायचा काही महिलांना माहीत नाही. या योजनेच्या माध्यमातून सरकार सर्व महिलांना प्रतिमा 1500 रुपये झाला देणार आहे. या योजनेला अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2014 आहे. तर आज आपण या योजनेला ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत.

माझी लाडकी बहीण योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा व करा एक ऑनलाईन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे लागणार आहे जी शासनाने या योजनेसाठी पात्र ठेवली आहेत. mazhi ladki bahin yojana online apply

याप्रकारे तुम्ही करू शकता ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा :-

  • सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लक वर क्लिक करून नारीशक्ती हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  • ॲप मध्ये नारीशक्ती प्रकार, जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करा किंवा अन्य उपाय निवडा.
  • ॲप मध्ये गेल्यावर सर्वात खाली तुम्हाला चार पर्याय दिसतील त्यापैकी पहिल्या पर्याय नारीशक्ती दूध वर क्लिक करावे.
  • यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचे आहे.
  • फॉर्म उघडल्यानंतर सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
  • तुम्ही संपूर्ण माहिती देत असताना, जन्माचे ठिकाण ज्या ठिकाणी जन्म झाला आहे ते ठिकाण जिल्हा गाव ग्रामपंचायत महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • नंतर सर्व माहिती याप्रकारे भरून घ्यायची आहे.
  • घरात खाली तुम्हाला कागदपत्र अपलोड हा पर्याय दिसेल.
  • तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे.
  • तुम्हाला आधार कार्ड
  • त्यानंतर जन्म प्रमाणपत्र मध्ये TC, व नवीन शासन निर्णय च्या आदेशानुसार कागदपत्रे.
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
  • हमीपत्र
  • बँक पासबुक
  • एक फोटो
  • या योजनाला लागणारी सर्व कागदपत्रे योग्य अपलोड करावी.
  • त्यात खाली Accept या पर्यावर क्लिक करा
  • सर्व माहिती जतन करा व क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला थोड्यावेळा मोबाईलवर ओटीपी येईल
  • तू चार अंकी ओटीपी टाका
  • फॉर्म सबमिट करा
  • त्यानंतर तुम्हाला आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाण्यासाठी केलेल्या अर्ज यावर टॅब वर क्लिक करा

तुम्ही जो अर्ज केला आहे ते स्थिती तुम्हाला जर माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचा अर्ज स्कीम पेंडिंग मध्ये दिसेल.

या प्रकारे तुम्ही तुमचा माझी लाडकी बहीण योजनेला अर्ज करू शकता ते सोप्या पद्धतीने.

error: Content is protected !!