Monsoon big update : एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, कडाक्याच्या उन्हाळ्यात आता नागरिकांसाठी एक मोठी बातमी आली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून भारतीय हवामान विभागाने याची अधिकृत घोषणा केली आहे. मान्सून एक आठवडाभर आधीच दाखल झाला आहे आता महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांना लागली आहे.Monsoon big update
हे पण वाचा :– राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती
महाराष्ट्र मध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. केरळमध्ये मान्सून आज दाखल झाले की माहिती मिळाली आहे. याबाबतचे अधिकृत माहिती भारतीय हवामान खात्याने यावेळेस मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज खरा ठरला आहे यापूर्वी मानसून केरळ 2009 साली झाला होता . आणि आता तब्बल पंधरा वर्षांनी मान्सून आठवडाभर लवकरच केरळमध्ये दाखल झाला आहे.
यंदा मान्सून गोव्याच्या वेशीवर पोहोचला असून यावेळी मान्सून 31 मे पर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. याच दरम्यान रत्नागिरीला मुसलदार पावसात अक्षरशा भरपूर काढला आहे व वेगवान वाऱ्यामुळे समुद्र चांगला ऊफांनवर आहे येणारे 48 तासांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अति मुसलदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जिल्हा प्रशासने नागरिकांना सतर्क राहण्याचा देखील आहे.
हे पण वाचा :– लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढवणारी बातमी ! आता या 1 लाख महिलांचा लाभ होणार बंद ?
महाराष्ट्रामध्ये आज अनेक जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्याने अनेक भागांमध्ये नागरिकांची कोंडी झाली आहे. नागरिकांना घरातच राहावी लागत आहे सतत पाऊस सुरू आहे हवामान विभागाने देखील 48 तास धोक्याचे असल्याचा इशारा दिली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे महत्त्वपूर्ण काम असल्यास घराच्या बाहेर पडावे असे देखील आव्हान केले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये दिला ऑरेंज अलर्ट :
पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे येणारे पुढील तीन तासात कोल्हापूर सातारा पुणे रायगड या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मुसलदार पाऊस व काशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क करावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे झाडाखाली न थांबता मजबूत ठिकाणी थांबावे असे आव्हान हवामान विभागाने केले आहे.
अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.