लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढवणारी बातमी ! आता या 1 लाख महिलांचा लाभ होणार बंद ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana verification :- माझी लाडकी बहीण योजना  महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक आशाची किरण ठरली आहे परंतु आता ही योजना आता टेन्शनचं कारण बनली आहे. कारण  सरकारकडून सुरू झालेली लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर पडताळणी! लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिला या योजनेअंतर्गत लाभ घेत आहे. ladki bahin yojana verification

हे पण वाचा |  लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी ! या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता? 

योजनेचा उद्देश स्तुत्य आहे, पण अलीकडच्या काळात सोलापूर जिल्ह्यात याचे वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. सुरुवातीला 11 लाखांहून अधिक महिलांना तीन हप्ते मिळाले. पण आता, फक्त नियमांवर आधारित तपासणीमुळे सुमारे एक लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे!

या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला अपात्र

  • राज्य सरकारनं ठरवलेले निकष स्पष्ट आहेत 
  • वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ नाकारला जातो.
  • चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज रद्द केले जात आहेत. सोलापुरात 15,566 महिलांकडे गाडी असल्याची यादी समोर आली आहे!
  • तुझ्या महिला चे वय 21 पेक्षा कमी आणि 65 वर्षे पेक्षा जास्त आहे अशा महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे. 
  • तुझ्या महिला याआधी इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांच्या आता देखील बाद करण्यात आले आहे.

हे पण वाचा | या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, पंजाबराव यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा..

इतर सरकारी योजनांचे लाभार्थी, जसं की संजय गांधी निराधार योजना, शेतकरी सन्मान निधी यामधून मिळणारा लाभ, हे महिलांचं नावही वगळण्यात आलंय.या नियमांमुळे लाडकी बहिणींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सध्या राज्यभरात तब्बल 5 लाख महिलांचे अर्ज बाद झालेत.

महिलांचं दुःख – “तक्रार करायची कुठं?”

सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतोय – “तक्रार करायची कुठं?”

गावपातळीवर महिलांना कोणताही सुस्पष्ट मार्ग नाही. तक्रार अर्ज ऑनलाइन करता येत नाही, आणि महिला व बालकल्याण विभागाकडून फारसं उत्तरही मिळत नाही.

सोलापूरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनीही हे कबूल केलं की, जिल्हास्तरावर कोण किती लाभ घेतोय किंवा वगळला गेलाय याचा तपशीलच मिळत नाही.

हे पण वाचा |  लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी ! या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता? 

आगामी काळात काय होणार?

या योजनेचा 11वा हप्ता मे महिन्याच्या अखेर देण्यात येणार आहे. पण सरकार आता वाढीव 2100 रुपयांचा हप्ता देण्याच्या मूडमध्ये नाही. कारण सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण आहे.

वास्तविक पाहिलं तर लाडकी बहिण योजनेमुळे राज्य सरकारवर मोठा आर्थिक भार आलाय. त्यामुळेच कदाचित ही योजना सरकारसाठी “डोईजड” झालीय असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

हे पण वाचा | खुशखबर आता या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये! आलं मोठं कारण समोर

 या कारणामुळे झाल्या महिला अपात्र :–

  • संजय गांधी योजनेतील लाभार्थी – 2.3 लाख
  • 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला – 1.1 लाख
  • चारचाकी असलेल्या, नमोशक्ती योजनेत लाभ घेतलेल्या, योजनेतून नाव मागे घेतलेल्या महिला – 1.6 लाख
  • एकूण अपात्र महिला – 5 लाख

हे पण वाचा |  लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी ! या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता? 

म्हणजे आता असं स्पष्ट झाला आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये आणखीन देखील अनेक महिला पात्र नसून देखील या योजनेचा लाभ घेत आहे. आता अशा महिलांना अपात्र करण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजना राबवले आहे त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करीत आहे. आणि ज्या महिला या पडताळणीमध्ये अपात्र ठरत आहेत अशा महिलांना या योजनेमधून बाहेर काढले जात आहे. 

 अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी तुमच्या व्हाट्सअप ग्रुपला येथे क्लिक करून जॉईन करा 

2 thoughts on “लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढवणारी बातमी ! आता या 1 लाख महिलांचा लाभ होणार बंद ?”

Leave a Comment