आनंदाची बातमी ! या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर योजनेला असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Annapurna Yojana | महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी आहेत अशा महिलांना एका वर्षामध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील 1540 महिलांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.Annapurna Yojana

हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..

म्हणजेच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळतात परंतु त्याच बरोबर मोफत गॅस सिलेंडर देखील देण्यात येत आहे. परंतु या योजनेची माहिती अनेक महिलांना नाही, ज्या कारणाने अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिला पात्र आहेत अशा महिलांना एका वर्षांमध्ये तीन गॅस सिलेंडर देण्यात येते. यवतमाळ मधील अनेक लाभार्थी महिलेंना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ज्यामध्ये जिल्ह्यात तब्बल 1540 लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..

महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलेंना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जाते आता या महिलांना या योजनेबरोबरच आणखीन एक नवीन योजना सुरू केली आहे . या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना वर्षांमध्ये तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येते या योजनेचा लाभ फक्त लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

अन्नपूर्ण योजना म्हणजे काय ?

सरकारने या योजनेचे नाव अन्नपूर्णा योजना असे ठेवले आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या व ज्या महिलांच्या नावे सिलेंडर कनेक्शन आहे अशा महिलांसाठी राज्य सरकारने आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत सिलेंडर मोहीम राबवली आहे जेणेकरून आता गरीब आणि कर्ज महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा असे सरकारचे उद्दिष्ट आहे.

अन्नपूर्णा योजनेची पात्रता !

  • लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावी
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे वय 21 ते 65 वर्षे असले पाहिजे
  • सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्ज कसा करायचा ?

या योजनेला अर्ज करण्यासाठी तुमच्याजवळ एक तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय किंवा नगरपालिका कार्यालयात अर्ज करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर सादर करून अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी झाल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

अशा अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “आनंदाची बातमी ! या महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर योजनेला असा करा अर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!