Viral Cobra Video : नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एका गावामध्ये सकाळचं वातावरण होतं नेहमीप्रमाणेच गावकरी शेतामध्ये कोणी दुकानावर कोणी आपले अंगणात आपापले काम करत होते पण आता नक्की आवाज एक वाला आणि गावात खळबळ सुरू झाली. सगळेजण धावत त्या आवाजाकडे गेले काहींच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते कारण समोर येत होता कालचा रंगाचा पांढरा पट्ट्याने माखलेला जवळपास दहा फूट लांबीचा एक मोठा किंग कोब्रा .
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
समोरच दृश्य पाहतात क्षणभर सगळ्यांचे श्वास रोखून गेले, इतका मोठा डोळ्यादेखत सरपटणारा साप कोणीच पाहिला नव्हता काहीजण मागे हटली काही घाबरून ओरडू लागले काही तर थरथर कापू लागले. परंतु यानंतर या किंग कोब्रा नी जे केले ते पाहिल्यानंतर सर्वच बोलती बंद झाली.
आपण कधीतरी साप पाहिला असेल, साप पाहिल्यानंतर तो फणा काढतो हमला करण्याचा प्रयत्न करतो पण येते उलटच झालं या नागाने ना फणा काढला ना कोणाचा चावायला धावला तो थोडा वेळ थांबतो आवाजाकडे डोळे फिरवतो आणि एकदम विजय सारखा डोंगराकडे कॉल करतो त्याचे हालचाली सरपटण्याचा वेग पाहून लोकांनाही विश्वास बसत नाही तो एक क्षण जणू चित्रपटातच असावा असं तेथील नागरिक म्हणत आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसलेला साप हा उत्तराखंड मधील संपावर जिल्ह्यातील एका गावातील आहे , हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे वायरस झालेला व्हिडिओ हा ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडिओला अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वरील लेखांमध्ये दिलेली माहिती विविध प्रसारमाध्यमातून , आणि सोशल मीडिया वरती शेर करण्यात आली आहे. ही माहिती उद्देश माहिती आणि जनजागृती करणे आहे कृपया कोणतीही लोकांना कृती स्वयंपणे करू नये.