शेवटी शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली! शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार pm Kisan योजनेचे ₹2000 रुपये? तुम्हाला मिळणार का चेक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status Check : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे तुम्ही गेल्या काही दिवसांपासून एका गोष्टीची वाट पाहत आहात ती म्हणजे pm Kisan योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? दिवाळी गेली, छठ पण गेली, परंतु अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे पैसे कधी येणार? कधी जमा होणार? असा विचार करून शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढचा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये जमा होणार आहेत. Beneficiary Status Check

Beneficiary Status Check
Beneficiary Status Check

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे केंद्र सरकारच्या योजनेपैकी एक महत्त्वाची योजन, जी शेतकऱ्यांमध्ये खूप मोठी लोकप्रिय आहे. या योजनेमध्ये सरकारकडून छोट्या व सीमांत शेतकऱ्यांना मोठा आधार दिला जातो. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ते सहा हजार रुपये मिळतात ते म्हणजे दोन दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात. पण यावेळी 21व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम तुटू लागला आहे. काहींनी तर बँकेत चौकशी केली, काहींनी तर गावच्या CSC केंद्रावरती धाव घेतली आहे.

Beneficiary Status Check
Beneficiary Status Check

आता बातमी आली आहे की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे एक ते सात नोव्हेंबर दरम्यान सरकारकडून हा हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी नुकतीच जाहीर केलेली घोषणा आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पुढील दोन हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत. ज्यांनी राज्य सरकारांना आधार सीडींग, E KYC आणि जमीन पडताळणी पूर्ण वेगाने करण्याचे आदेश दिले आहे जेणेकरून हप्त्याचा वितरणात कोणतेही अडचण येऊ नये.

Beneficiary Status Check
Beneficiary Status Check

यापूर्वी पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची पुष्टी झाली आहे. सरकारने हप्ता पाठवल्यानंतरच माहिती प्रसिद्ध केली होती, त्यामुळे यावेळी देखील कोणतीही पूर्व सूचना न देता पैसे जमा होऊ शकतात. म्हणजेच कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये येऊ शकतात.

Beneficiary Status Check
Beneficiary Status Check

बर अनेक शेतकरी म्हणतो शनिवार आहे किंवा रविवार आहे बँक बंद असेल तर हप्ता जमा झाल्यास कसा कळेल. महिन्याचा पहिला शनिवार असल्यामुळे बँक आज खुले आहेत. फक्त दुसऱ्या आणि चौथ्याशी शनिवारी बँक बंद असतात. त्यामुळे हप्त्याचे पैसे आले तर लगेच बँक खाते तपासा.

Beneficiary Status Check
Beneficiary Status Check

तुमच्या खात्यात पैसे आलेत का हे तपासण्यासाठी सोपी पद्धत:

Pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती जा, त्यानंतर Beneficiary Status Check, या पर्यावर क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक टाका, कॅपच्या भरून GET data या पर्यावर क्लिक करा, तिथे लगेच तुमचं नाव किंवा हप्ता जमा झाला आहे का नाही सगळे दिसेल.

Beneficiary Status Check
Beneficiary Status Check

नवे शेतकरी या योजनेत सामील होऊ इच्छित असतील तर त्यांनी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायामधून आपलं नाव नोंदवू शकता. आधार नंबर, बँक खाते आणि जमीन माहिती भरल्यानंतर अर्ज प्रशासनाकडे जातील. अर्ज पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला पुढचा हप्ता जमा होईल.

Leave a Comment