लाडक्या बहिणींना मिळणार, मोफत सोलार आटा चक्की? योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Atta Chakki Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकार अनेक योजना राबवत अहे. सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे त्याचबरोबर सरकारने राज्यातील महिलांसाठी मोफत सोलार आटा चक्की योजना देखील सुरू केली आहे. या योजनेसाठी काय पात्रता अर्ज कुठे करायचा? कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत पहा संपूर्ण माहिती.Atta Chakki Yojana

केंद्र सरकार द्वारे सोलर आटा चक्की या योजनेअंतर्गत देशभरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अजून भारतातील काही भागांमध्ये दळण दळण्यासाठी परिश्रम कष्ट करावे लागतात. या कारणामुळे सरकारने आता सोलार आटा चक्की योजना राबवली आहे. या योजनेमध्ये आता महिलांना दळण जाण्यासाठी लांब लांब जाण्याची गरज नाही किंवा लाईटची देखील गरज नाही तुम्ही स्वतःच्या घरी बसून दळण देऊ शकता.

सरकारच्या या योजनेअंतर्गत गरीब व शेतकरी महिलांना सोलरचलित आटा चक्की देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील दळण्यासाठी तो दूर जावे लागणार नाही व पैसे देखील द्यावे लागणार नाही या उद्दिष्टाने सरकारने ही योजना सुरू केली आहे चला तर पाहू या योजनेसाठी पात्रता काय आहे.

सोलार आटा चक्की लाभ घेण्यासाठी पात्रता ?

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलाही आर्थिक दुर्बल वर्गातील नक्की पाहिजे.
  • सोलर आटा चक्की महिलांना कोणती अर्ज शुल्क नाही.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील 1 लाख महिला लाभार्थी असणार आहेत.
  • अर्ज करणाऱ्या महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 80 हजार पेक्षा जास्त नसावे

सोलर आटा चक्की योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • राशन कार्ड
  • आधार कार्ड सिलिंग असलेला मोबाईल क्रमांक
  • बँक पासबुक

सोलर आटा चक्की योजना अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आटा चक्की योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा असा पर्याय दिसेल.
  • सर्व माहिती योग्य म्हणून तुमचा अर्ज जतन करावा.

1 thought on “लाडक्या बहिणींना मिळणार, मोफत सोलार आटा चक्की? योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू”

Leave a Comment