सोन्याचे दर कोसळले 13000 रुपयांनी घसरले, नवीन दर पहा
Gold Rate Today | सोन्या चांदीच्या बाजारातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. काही दिवसांपूर्वी विक्रमी पातळी गाठलेला दर आता जोरात खाली घसरत आहे. सोन तब्बल तेरा हजार रुपयांनी स्वस्त झालं तर चांदी थेट 29 हजार रुपयांनी कोसळी आहे. दिवाळी संपतात लग्नसराईचा हंगाम सुरू होतो या घसरणीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) … Read more