दिवाळीनंतर या तीन राशींचे भाग्य उजळणार, पैशांचा पाऊस, सुख-समृद्धी सर्व काही लाभणार! कोणत्या आहेत या राशी?
Today Horoscope | दिवाळीचा सण संपत आलेला आहे, अनेक ठिकाणी गोडधोड केलेले लोक खात आहेत. त्यातच काही राशीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कारण आकाशात बुध आणि ब्रहस्पती त्या दोन ग्रहांचा एक विलक्षण संगम घडतोय म्हणजे नवपंचम राज योग. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो. दोन ग्रह जेव्हा एकमेकांपासून त्रिकोणात आणि एकाच … Read more