महाराष्ट्रात कापसाला काय मिळतोय बाजार भाव, हा बाजारातील ताजी अपडेट
Cotton market price | महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे कापूस बाजार भाव बद्दल, राज्यामध्ये सध्या कापूस पिकाची वेचणी सुरू झालेली आहे. आणि अनेक ठिकाणी या चा बाजार खुले झालेले आहेत. बाजारामध्ये नवीन कापसाची आवक सुरू होण्यापूर्वी कापसाला काय दर मिळतात याची अपडेट आपल्या हाती आली असून जाणून घेऊया … Read more