सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होणार! 2026 मध्ये एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी किती पैसे लागणार? बाबा वेंगा यांचे मोठे भाकित
Baba Venga Gold News: देशभरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. घरोघरी गोडधोड फराळ आणि अंगणात दिव्याची लखलख, फटाक्यांचा आवाज आणि महिलांच्या अंगावर चमकदार सोन्याचे दागिने असा सर्व आनंद साजरा केला जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकांनी सोने-चांदी खरेदी करून वर्षभराच्या शुभ कार्याची सुरुवात केली आहे. पण या सोन्याच्या खरेदी मागे एक मोठा … Read more