लाडक्या बहिणींना आणखीन एक मोठी खुशखबरी ! एसटी बस प्रवासामध्ये मिळणार इतकी सवलत
Government scheme :- महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा मध्ये दर दिवस 18 लाख महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकारच्या खिशातून प्रत्येक महिन्याला 240 कोटी रुपये महामंडळात दिले जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुळे सरकारचे तिजोरीवर जास्त जोर पडला होता. व अशी चर्चा सुरू होती की आता महिलांसाठी … Read more