राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस आणि वादळी वारे ! राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट
weather update mumbai | राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावस आणि वादळी वारे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. याकरिता हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केले आहेत, येणाऱ्या 48 तासात मुसळधार पाऊस वादळी वारे आणि विजेचा कडकडा याचा अनुभव राज्यातील अनेक भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे.weather update mumbai हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा … Read more