शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? देवेंद्र फडवणीस यांनी केले मोठे भाष्य वाचा सविस्तर माहिती
Shetkari Karjmafi 2025 | राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळलेला आहे. अतिवृष्टी सारखा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं होतच नव्हतं झालं, शेतकऱ्यांना आता काय करावे ? पुढे कसे होणार? आम्ही कसे जगावे नुसता अनुदान देऊन काय होणार आमच्यावरती असणार कर्ज कस आम्ही फेडणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राज्यातील पावसाने शेतकऱ्यांच जगणं अक्षरशः उद्ध्वस्त … Read more