मोठी बातमी! लाडक्या बहिणीना मे महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का?
Ladki Bahin Yojana Scheme: लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण आता आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे, त्यामुळे आता तुमच्या … Read more