लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरचा हफ्ता या दिवशी मिळणार? ई-केवायसीला तत्पुरता ब्रेक..
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयाचा आर्थिक आधार दिला जात आहे. या योजनेच्या लाभांमुळे अनेक कुटुंबियांना घर खर्च भागवण्यासाठी आर्थिक आधार मिळत आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून ई केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांना प्रचंड अडचणीचा सामना करावा … Read more