Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय…
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या करोडो भगिनींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे! शासनाने आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर त्यांना थेट आर्थिक व्यवहारांचे केंद्र बनवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता लाडकी बहीण योजनेच्याच लाभार्थी महिलांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहेत. … Read more