महिलांना मिळणार 80% सबसिडीवर ड्रोन, पहा अर्ज करण्याची पद्धत
Drone Didi Scheme : महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्यात ‘नमो ड्रोन दीदी योजना’ रागबवण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना 80% अनुदानावर ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने एप्रिल 2024 मध्ये योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला पत्र पाठवले होते. मात्र, यावर तत्काळ कारवाई न … Read more